बंद

    विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ उपकंपनीच्‍या संचालक मंडळाची रचना

    महामंडळाच्या संचालक मंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्षांसह तीन अशासकीय सदस्य व खालील चार शासकीय सदस्य राहतील :-

    विणकर समाज आर्थिक विकास महामंडळाची रचना :-
    अ.क्र. हुद्दा पदनाम भूमिका
    1 मा. मंत्री इतर मागास बहुजन कल्याण पदसिद्ध अध्यक्ष
    2 शासन नियुक्त पदाधिकारी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या., मुंबई यांचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष
    3 अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    4 सहसचिव / उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    5 संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे संचालक
    6 व्यवस्थापकीय संचालक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या., मुंबई संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक
    7 अशासकीय सदस्य – ३ संचालक