बंद

    २५% बीज भांडवल योजना

    • तारीख : 04/03/2025 -
    1. राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबविली जाईल.
    2. महामंडळाचा सहभाग २५% राहील.
    3. बँकांचा सहभाग ७५% असेल.
    4. या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा रु.५.०० लक्ष असेल.
    5. व्याजाचा दर ४% असून परतफेडीचा कालावधी ५ वर्षे असेल.


    बीज भांडवल योजना अर्जाचा नुमना पीडीएफ( १ एमबी)

    लाभार्थी:

    लाभार्थी हा महाराष्‍ट्र राज्‍यातील विणकर तसेच विशेष मागास प्रवर्गांमध्ये समावेश असलेला विणकर समाजातील असावा.

    फायदे:

    सदर कर्ज योजनेमध्‍ये महामंडळाकडून 25% रक्‍कम देण्‍यात आलेल्‍या कर्जावर महामंडळामार्फत 4% व्‍याजाचा दर आकारण्‍यात येईल.

    अर्ज कसा करावा

    सदर अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात ऑफलाईन सादर करावा